खास वैशिष्ट्ये १)उसाची व इतर पिकांची खोडवी काढण्यासाठी अत्यंत उपयोगी २) नांगरने, ढेकळे फोडणे, कल्टीव्हेटर मारणे ही कामे एकाच वेळी होतात ३) त्यामुळे वेळेची, श्रमाची व इंधनाची बचत होते ४) पुढची पेरणी लगेच घेता येते ५) खोडवी जमिनीत गाडली गेल्याने जमिनीला कंपोस्ट खत मिळते व पुढील पिकास चांगला उतारा मिळतो ६) अतिशय कार्यक्षम व मजबूत [...]

